¡Sorpréndeme!

Raja Ranichi Ga Jodi 16th FEB Episode Update | कुसुमावतीकडून कल्याणीचा अपमान | Colors Marathi

2020-02-19 14 Dailymotion

कलर्स मराठीवरील 'राजा रानीची गं जोडी' या मालिकेत रणजितने त्याच्या सासरी सगळ्यांना खायला घातलं होतं, या गोष्टीचा बदला म्हणून आईसाहेब कल्याणी घरी आल्यावर तिला मुद्दाम अपमान करायचा म्हणून फुटलेला काचेचा ग्लास साफ करायला सांगतात. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale #rajaranichigajodi